Sunday, April 15, 2012

दैनिक प्रजावाणी आता इंटरनेटवर.

अनिवासी नांदेडीअन्ससाठी खूशखबर !

काळाची पावले ओळखून दैनिक प्रजावाणीनेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे.
नांदेडीअन्सची प्रथम पसंत असलेले दैनिक प्रजावाणी हे वृत्तपत्र आता इंटरनेटवरसुद्धा उपलब्ध झाले आहे.
संकेतस्थळाचा पत्ता :- http://www.eprajawani.com/

अशा प्रकारे माहितीच्या या मायाजालावर आपली उपस्थिती नोंदवणारे दैनिक ‘प्रजावाणी’ हे नांदेडचे दुसरे वृत्तपत्र ठरले आहे.
(पहिल्या वृत्तपत्राबद्दल जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. )

Monday, February 13, 2012

फेसबुक नांदेडीअन्स


ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत नांदेडचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाल्याबद्दल फेसबुक नांदेडीअन्स ग्रूपच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांचा सन्मान करण्यात आला.
छाया :- करणसिंह बैस

Sunday, January 1, 2012

Happy New Year !!! 2012

May this new year bring many opportunities to your way, to explore every joy of life
&
may your resolutions for the days ahead stay firm, turning all your dreams into reality
&
all your efforts into great achievements.

Wishing a very Happy and Prosperous New Year to you & your loved ones.

Monday, October 24, 2011

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

ि !


Let me take the opportunity to wish you and your family a very happy DIWALI, glowing with peace, joy & prosperity.

Thursday, October 6, 2011

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा !

आपट्याच्या जोडपानांसारखी राहोत आपली मने एकमेकांना जोडून,
विजयादशमीच्या या पावन पर्वावर करुयात सीमोल्लंघन
अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर मात करून !








Wednesday, August 17, 2011

नांदेडीअन्ससुद्धा मागे नाहीत.

video

Video by:- Raju Giri

Thursday, July 28, 2011

PVR Nanded

Tuesday, July 12, 2011

सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा अजून एक कारनामा.

http://www.dnaindia.com/mumbai/report_facebook-helps-pune-police-track-missing-man-after-11-years_1564374